Back to feed
K
Kavya Kulkarni Birthday · Marathi · Patriotic

एका रात्रीत देश *हादरुन* गेला अन *सुधरून* बी गेला आता जे राहिल ते *कष्टाच* अन जे जाईल ते *भ्रष्टाच* थोड़ा त्रास होईल पण परिणाम खास होईल 👌 *आर्थिक स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*

58 likes 72 shares
WhatsApp