माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या द~याखो~यातील शिळा !! हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्गम विराने केली मृत्यूवर मात ! नाही पसरला कर कधी मागायास दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान!! हिच्या गगनात घुमे आध्य स्वातंत्राची द्वाही हिच्या पुत्तांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही !! माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा !! जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
90 likes
79 shares