मराठीचा छंद मराठीचा गंध, लाभला वारसा भारतीय आमुचा जन्म. बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी अभिमान रुपी. संतसज्जनांनी प्रत्यक्ष देव जन्मभूमी जन्मली, सर्व त्यागुनी वीरांनी मराठी मायभूमी घडविलीं. अनंत ध्येयसक्तींनी कवीरूपी माय सजली, नानाविध अलंकार भूषवित मराठी अवतरली. सहज सोपी सुंदर भाषा घेते हृदयी ठाव मनाशी, अभिमान आम्हा भारतीयांना गर्जतो मराठी मी मराठी. मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
176 likes
86 shares