Back to feed
V
Vanya Nair Good_Night · Marathi · Social_Awareness

*एकदा देवाच्या पायात पडलेली फुले.......🌺* *देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली ........🌺* *तुम्ही असे कोणते पुण्य केले की तुम्ही आज देवाच्या गळ्यात आहात ......🌺* *त्यावर हारातिल फुले म्हणाली ....त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते ........* 💐💐 *शुभ रात्री* 💐💐

8 likes 54 shares
WhatsApp