R
Reyansh Bagale
Good_Morning · Marathi · Romantic
*एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले*, ” देवा ” *तूच हे सर्व निर्माण* *करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस*. *तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे* ? *तुझेच तुला कसे अर्पण करणार* ?” *भगवंताने स्मित उत्तर दिले* ,” *बाळा, *तुझा अहंकार मी* *निर्माण केलेला नाही* . *तो तूच निर्माण केलेला आहेस*. *तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल* .” 💐 *सुप्रभात* 💐
100 likes
14 shares