R
Reyansh Rao
Good_Morning · Marathi · Romantic
*एखादयाजवळ आपल्या अश्या* *आठवणी ठेवून जा..,* *कि नंतर त्यांच्या जवळ आपला* *विषय जरी निघाला तर त्यांच्या* *ओठांवर थोडस हसू आणि* *डोळ्यात थोडस पाणी* *नक्कीच आलं पाहिजे..!* *पैशाने गरीब असलात तरी चालेल* *पण मनाने श्रीमंत रहा* *🌺🌺 शुभ सकाळ 🌺🌺*
41 likes
39 shares