Back to feed
R
Riya Nair Good_Morning · Marathi · Romantic

*एखादयाजवळ आपल्या अश्या* *आठवणी ठेवून जा..,* *कि नंतर त्यांच्या जवळ आपला* *विषय जरी निघाला तर त्यांच्या* *ओठांवर थोडस हसू आणि* *डोळ्यात थोडस पाणी* *नक्कीच आलं पाहिजे..!* *पैशाने गरीब असलात तरी चालेल* *पण मनाने श्रीमंत रहा* 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

72 likes 18 shares
WhatsApp