S
Shaurya Rao
Good_Morning · Marathi · Romantic
एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे. 🍁🍁 शुभ सकाळ 🍁🍁
132 likes
88 shares