S
Sara Malhotra
Good_Morning · Marathi · Romantic
कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले. रूप दिले मोराला, पण इच्छा काढून घेतली. इच्छा दिली मानवाला, पण संतोष काढून घेतला. संतोष दिला संतांना, पण संसार काढून घेतला. संसार दिला चालवायला देवी-देवतांना, पण मोक्ष काढून घेतला. हे मानवा, स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस. देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं || शुभ सकाळ || 🍁🌼🌻🍁🌼🌻🍁🌼🌻🍁🌼🌻🌻
30 likes
27 shares