V
Vanya Kumar
Good_Morning · Marathi · Romantic
*कठीणातलं कठीण लाकूड भुंगा पोखरू शकतो..* *पण आपल्या कोमल पाकळ्यांमध्ये भुंग्याला रात्रभर डांबून ठेवण्याची ताकद फूलांमध्ये असते..* *प्रेम हे बळापेक्षा अधिक शक्तीशाली असतं....!!* *!!...नाती जपा...!!* *🙏🏼🌹सुप्रभात🌹🙏🏼*
186 likes
43 shares