Back to feed
K
Kunal Malhotra Good_Morning · Marathi · Romantic

कोणी तरी मला विचारले, की तू रोज सकाळी "शुभ सकाळ" करुण सगळ्यांची आठवण काढतोस, पण ते तुझी आठवण काढ़तात का... ? मी बोललो... मला "Realtion" टिकवायचे आहे..." शर्यत" लावायची नाही.. "हमें सबके "दिलो" में रहना है "दिमाग" में नहीं".... 💞शुभ सकाळ 💞

93 likes 21 shares
WhatsApp