I
Ira Das
Good_Morning · Marathi · Romantic
*कोणतीही व्यक्ति तुमच्या जवळ तीन कारणांमुळे येते*... *प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे*. *प्रेमामुळे आली तर प्रेम द्या,* *कमतरतेमुळे आली तर मदत करा,* *आणि* .. *जर तुमच्या प्रभावामुळे आली असेल तर, स्वतःला भाग्यवान समजा आणि आनंदी रहा,* *कारण*... *देवाने तुमच्यामध्ये एवढी क्षमता दिली आहे म्हणुन...!!* 🌸🍁 *शुभ सकाळ* 🍁🌸 ☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻
63 likes
50 shares