Back to feed
S
Shaurya Bhat Good_Morning · Marathi · Rain

*कळी सारखे उमलुन* *फुला सारखे फुलत जावे*! *क्षणा क्षणांच्या लाटांवर* *आयुष्य झुलत जावे* ! *अश्रु असो कोणाचेही* *आपण विरघळुन जावे*! *नसो कोणीही आपले*, *आपण मात्र सर्वांचे व्हावे* ... !! 💞 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💞 💞 *शुभ सकाळ*💞

248 likes 84 shares
WhatsApp