S
Sahil Nair
Good_Morning · Marathi · Rain
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे ! क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे ! अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे ! नसो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !! 🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌹 🌺शुभ सकाळ🌺 🌞₲๑๑d💞ℳ๑®ทïทg💐..
219 likes
46 shares