R
Reyansh Malhotra
Good_Morning · Marathi · Rain
"कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !नसो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे 💐सुप्रभात💐
66 likes
28 shares