Back to feed
A
Atharv Pawar Good_Morning · Marathi · Rain

कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे ... !! 🌞!! सुप्रभात !!🌞

6 likes 80 shares
WhatsApp