A
Anaya Malhotra
Good_Morning · Marathi · Romantic
*"काळजी हृदयात असते*, *शब्दांत नाही *आणि* *राग शब्दात असतो,* *हृदयात नाही....!"* *गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,* 🌻🍁🌻 *एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!* *🌾🍁शुभ सकाळ 🍁🌾*
97 likes
27 shares