V
Vivaan Kapoor
Good_Morning · Marathi · Romantic
*"काळजी हृदयात असते*, *शब्दांत नाही *आणि* *राग शब्दात असतो,* *हृदयात नाही....!"* * गरजेपुरती माणसे वापरायची सवय नाही आमची,* *एकदा नाते जोडले तर ती शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची सवय आहे आमची..!!* *🌾🍁शुभ सकाळ🍁🌾*
99 likes
77 shares