P
Prisha Mehta
Good_Morning · Marathi · Romantic
*काही आठवणी विसरता येत नाहीत*, *काही नाती तोडता येत नाहीत*., *मानस दुरावली तरी मन नाही दुरावत*, *चेहरे बदलले तरी* *ओळख नाही बदलत*, *वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत*, *पावल अडखलली तरी* *चालण नाही थांबत*, *अंतर वाढल म्हणून* *प्रेम नाही आटत*, *बोलण नाही झाल तरी* *आठवण नाही थांबत*. *🍃🌸शुभ सकाळ🍃🌸*
74 likes
17 shares