Back to feed
S
Sahil Verma Good_Morning · Marathi · Romantic

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहेत.. हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे.👌 आणि जिथे अतुट प्रेम आहे तेथे नक्कीच.. तुमच्या सारखी माणसे आहेत.. शुभ सकाळ OM NAMO shivay

51 likes 56 shares
WhatsApp