V
Vivaan Bose
Birthday · Marathi · Friendship
गोडी-गुलाबी अन थोडासा रुसवा, खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा, नको अंतर कधी, नको कधी दूरावा, पावसाला लाजवेल ईतका असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा. 😊😊😊😊 🙏🙏तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏 🌸💮🌹🌺🌻🌼🌷💮🌹🌺🌸
176 likes
37 shares