N
Nisha Singh
Good_Morning · Marathi · Romantic
गरजं संपली की विसरणारे फार असतात गरजं नसताना सुद्धा आपली. आठवण काढणारे खूप कमी असतात..! "झाडांसारखे जगा खुप मोठे व्हा पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘ आणि प्रेम देणाऱ्या माणसांना कधी विसरु नका .!" 🌹💖🌹शुभ सकाळ 🌹💖 🌹
97 likes
62 shares