Back to feed
A
Arjun Kapoor Good_Night · Marathi · Social_Awareness

*गरीब जमिनीवर बसला तर त्याची परिस्थिती आणि श्रीमंत बसला तर त्याचा मोठेपणा?* *हीच मानसिकता माणुसकीला मागे खेचत आहे, माणूस हा फक्त माणूस असतो....!!!* *तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो...!!!* *💐💐 शुभ रात्री*💐💐

93 likes 15 shares
WhatsApp