Back to feed
M
Myra Bhat Good_Morning · Marathi · Romantic

गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन सकाळ . मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल … प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत….! नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत नवीन सकाळ चे स्वागत करा शुभ दीन शुभ सकाळ💐🌷🌹🌻🌼

178 likes 59 shares
WhatsApp