K
Kavya Bhat
Good_Morning · Marathi · Romantic
*चुक तुमची असू दे किंवा माझी*, *नातं तर आपलं आहेच ना....!* *Accept and Adjust*, *शब्द तर फुकट भेटत असतात....* *पण तुम्ही ते कसे वापरतां*, *या वरुनच शब्दांची अन तुमची किंमत ठरत असते..!!!* 💐 *शुभ सकाळ* 💐
223 likes
27 shares