M
Myra Iyer
Good_Morning · Marathi · Romantic
✍🏻 _चूक समोरच्याची छोटीशीच असते ,पण आपल्या_ _विश्वासाला गेलेला तडा मोठा असतो, म्हणून_ _दु:ख जास्त होतं... मुद्दा प्रेमाचा नसतो... गुंतलेल्या_ _मनाचा असतो...._ 🙏🏻💐 _शुभ प्रभात_ 💐🙏🏻
123 likes
88 shares