Back to feed
S
Saanvi Iyer Birthday · Marathi · Motivation

चित्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

247 likes 73 shares
WhatsApp