Back to feed
M
Manav Gupta Birthday · Marathi · Motivation

जितक्या श्रद्धॆने आणि निष्ठेने आपण दुर्गा पुजन करतो त्याच श्रद्धॆने "कन्या " वाचवण्याचा मनापासून प्रयत्न करुया । ज्या दिवशी जन्माला येणा-या मुलीच स्वागत """" अंत:करणातून"""" होईल तेव्हाच खर्या अर्थाने दुर्गा पुजन सफल होईल । नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा💐 जगदंब जगदंब

28 likes 88 shares
WhatsApp