Back to feed
K
Kavya Verma Birthday · Marathi · Motivation

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.✨💐🎉🎊

176 likes 62 shares
WhatsApp