N
Navya Kulkarni
Good_Morning · Marathi · Romantic
चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।। होतील संतांचिया भेटी।सांगू सुखाचीया गोष्टी ।। ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ।मुखी म्हणता चुकती फेर।। जन्म नाही रे आणिक।तुका म्हणे माझी भाक।। 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻 🌹🌷शुभ सकाळ 🌷🌹
26 likes
7 shares