A
Aadhya Rao
Good_Morning · Marathi · Romantic
छापा असो वा काटा असो..... नाणे खरे असावे लागते..... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात..... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.... कारण झाडाला फांदया पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...!!! 🌞शुभ सकाळ🌞
249 likes
84 shares