Back to feed
I
Ira Malhotra Good_Morning · Marathi · Romantic

छापा असो वा काटा असो..... नाणे खरे असावे लागते..... प्रेम असो वा नसो..... भावना शुद्ध असाव्या लागतात..... तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी.... कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण मने मात्र कायमची तुटतात...!!! 🌾🍁शुभ सकाळ🍁🌾 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

255 likes 16 shares
WhatsApp