Back to feed
A
Arjun Deshmukh Good_Night · Marathi · Social_Awareness

*जखम करणारा विसरतो., पण जखम* *ज्याला झाली* *तो विसरत नाही.....* *"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",* *"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".* *"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",* *"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....* 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

13 likes 44 shares
WhatsApp