Back to feed
M
Myra Kulkarni Good_Night · Marathi · Social_Awareness

*जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो कधीही विसरत नाही...,* *नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं...,* *जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही हृदयापासून जो आपल्याला जवळचा मानतो तोच आपला असतो...!!!* 🥀🥀🥀🌜शुभ रात्री🌛

171 likes 15 shares
WhatsApp