S
Shaurya Malhotra
Good_Day · Marathi · Motivation
*जगा इतके की,* *आयुष्य कमी पडेल..* *हसा इतके की,* *आनंद कमी पडेल..* *काही मिळाले किवा* *नाही मिळाले..* *तो नशिबाचा खेळ आहे...* *पण,* *प्रयत्न इतके करा की,* *परमेश्वराला देणे भागच पडेल.* 🌹🌹🙏🏻शुभ दिवस🙏🏻🌹🌹
234 likes
36 shares