Back to feed
K
Krishna Kulkarni Good_Day · Marathi · Motivation

*"मगितले तरी सुख उसनं मिळत नाही"* *"प्रयत्ना शिवाय कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"* *"आपल्या देवावर नेहमी नि:संकोच विश्वास ठेवा"* *"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही".* ☘ शुभ दिवस☘

179 likes 64 shares
WhatsApp