Back to feed
K
Kabir Rao Good_Day · Marathi · Motivation

✈🏂||प्रेरणास्थान||💞 कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे . विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे . खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे . वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे. स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे. ....आणि अतिशय महत्वाचे "दुसर्यांसाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.. .................. 💐शुभ दिवस 💐 🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸

216 likes 7 shares
WhatsApp