N
Nikhil Singh
Good_Day · Marathi · Motivation
न हरता... न थकता... न थांबता... प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं... पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडतेच.. 💐 शुभ दिवस 💐
157 likes
42 shares