J
Jiya Mehta
Good_Morning · Marathi · Romantic
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿💢 🙏🏽जगी माऊलीसारखे कोण आहे, जिचे जन्मांतरीचे ऋण आहे.. असो ऋण हे ज्यास व्याज नाही, त्या ऋणाविन जीवनास साज नाही, जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,जिच्या यातनांना जगी तोङ नाही., तिचे नाव जगात आई... आई ऐवढे कशालाच मोल नाही. 🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐 🎀💐💐शुभ सकाळ 💐💐🎀
89 likes
1 shares