Back to feed
N
Nikhil Agarwal Good_Night · Marathi · Social_Awareness

*जगात हजारो नाती तयार करा पण💟👍 त्या हजारो नात्यात एक नाते 💛असे तयार करा की, जेंव्हा हजारो नाती विरोधात जातील तेंव्हा ते एक नाते तुमच्या सोबत असेल.* 👧👦👍👍 👌 😴🌹🌸 _*शुभ रात्री* 🌸🌹😴

11 likes 42 shares
WhatsApp