A
Anika Agarwal
Good_Morning · Marathi · Romantic
जगामध्ये प्रेम ही अत्यंत मोठी शक्ती आहे. प्रेमाच्या वस्तूच्या वियोगात वेड आहे आणि भगवंताचें प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा! पण ते प्रेम निःस्वार्थी मात्र असावें; निःस्वार्थी प्रेमानेंच भगवंताला गुलाम करता येतें! 🌺 !!! श्रीराम समर्थ !!! 🌺सुप्रभात 💐💐💐💐💐💐
19 likes
87 shares