Back to feed
T
Tara Pawar Good_Morning · Marathi · Romantic

*जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,* *हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे* *अंतःकरणात जिद्द आहे* *भावनांना फुलांचे गंध आहेत* *डोळ्यासमोर खुले आकाश आहे* *तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* *"Life is very beautiful"* 💐🌿 *सुप्रभात* 🌿💐

160 likes 46 shares
WhatsApp