Back to feed
R
Rohan Mishra Good_Morning · Marathi · Romantic

*जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,* *हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे* *अंतःकरणात जिद्द आहे* *भावनांना फुलांचे गंध आहेत* *डोळ्यासमोर खुले आकाश आहे* *तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* 🙏 Good MORNING 🙏

105 likes 14 shares
WhatsApp