Back to feed
K
Krishna Singh Good_Morning · Marathi · Romantic

*जिभेचं वजन* *खुप कमी असतं..*. *पण तिचा तोल सांभाळणं* *खुप कमी लोकांना जमतं.* जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....* *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!* *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....* 🌺🌞🌺Good Morning🌺🌞🌺

78 likes 90 shares
WhatsApp