I
Ira Iyer
Good_Morning · Marathi · Romantic
*जिभेचं वजन* *खुप कमी असतं..*. *पण तिचा तोल सांभाळणं* *खुप कमी लोकांना जमतं.* *जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....* *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!* *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....* *🌺🌞🌺शुभ सकाळ🌺🌞🌺*
61 likes
28 shares