K
Kunal Rao
Good_Morning · Marathi · Romantic
ज्याने आयुष्यात पावलोपावली *संघर्षाची* *झळ* सोसलीय, तिच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते..! कारण *"आनंदा"*ची *किंमत* त्याच्याएवढी कुणालाच ठाऊक नसते..!! 🌹!! Good Morning !!🌹 🍂🍃🌿🍁🍀🍁🌿🍃🍂
36 likes
67 shares