A
Atharv Pawar
Good_Morning · Marathi · Romantic
*जीवनाच्या "प्रवासात" अनेक "लोकं" भेटतात..,* *काहीं "फायदा" घेतात* *काही "आधार" देतात..,* *"फरक" ऐवढाच आहे की..,* *"फायदा" घेणारे "डोक्यात"* *आणि* *"आधार" देणारे "हृदयात" राहतात..!!*😊 🙏🏻 💐 *"शुभ सकाळ"* 💐🙏🏻
188 likes
41 shares