V
Vanya Kapoor
Good_Morning · Marathi · Romantic
*जिवनात जगताना असे जगा कि* *आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा*💞 *आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे*💞 *नाते कितीही वाईट असले तरी ते* *कधीही तोडू नका* *कारण* *पाणी कितीही घाण असले तरी ते* *तहान नाही पण आग विझवू शकते।।।* *🌸Good morning 🐾🌴🌸*
102 likes
74 shares