Back to feed
A
Aadhya Mehta Good_Morning · Marathi · Romantic

*जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका*... *कारण उत्तम दिवस आठवणी देतात,* *चांगले दिवस आनंद देतात,* *वाईट दिवस अनुभव देतात,* *तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात*..!! *शुभ सकाळ* ✿✿✿✿✿

98 likes 9 shares
WhatsApp