A
Aarav Patel
Good_Morning · Marathi · Romantic
*जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...* *कारण उत्तम दिवस आठवणी देतात,* *चांगले दिवस आनंद देतात,* *वाईट दिवस अनुभव देतात,* *तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!* *💐🙏🏻शुभ सकाळ🙏🏻💐*
192 likes
89 shares